७५ वा वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १३-१५ ऑगस्ट २०२२ घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा : Kosare Maharaj

(1) My Facebook Page          (2) My YouTube Channel        (3) My Twitter Account   (4) Instagram Account

७५ वा वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त  १३-१५ ऑगस्ट २०२२  घरोघरी तिरंगा  अर्थात हर घर तिरंगा : Kosare Maharaj 



                     आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. “प्रत्येक घर तिरंगा फडकवेल,




             प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचे स्वतःचे प्रतीक किंवा चिन्ह असते. ज्यामुळे त्याची ओळख निर्माण होते. राष्ट्रध्वज हे प्रत्येक राष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ज्याला तिरंगा म्हणतात. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा भारताचा अभिमान आणि प्रत्येक भारतीयांसाठी त्याचे खूप महत्व आहे.



          सर्व भारतीयांनी आपल्या अयुष्यात तिरंगा फडकवला असेलच, विशेषतः स्वातंत्र्यदिन आणी प्रजासताक दिना निमित, यावर्षी आपला देश भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे.



         निमिताने यावेळी भारत सरकारतर्फे तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतगर्त देशातील २० कोटींहून अधिक घरांमध्ये लोक सहभागातून तिरंगा फडकवला जाणार आहे. आमच्यासाठी तिरंगा हा खुप महत्वाचा आणि अभिमानाचा विषय आहे.



           15 ऑगस्ट हा दिवस त्या वीरांच्या गाथा आणि बलिदानाचे प्रतीक आहे ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत देशभरात राष्ट्रध्वज फडकवला जावा हेच आमचे ध्येय असले पाहिजे.ध्वजारोहण सर्व निवासस्थाने, शासकीय व निमसकारी कार्यालये आणि व्यावसायिक औद्योगिक संस्था, इतर आस्थापना, कार्यालये, सर्व अमृत सरीवरांवर ध्वजारोहण केले जावे.



       ही मोहीम नागरिकांच्या हृदयात देशभक्तिची भावना निर्माण करण्या बरोबरच राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याचे काम करेल. 'हर घर 'तिरंगा' मोहिमेचा मुख्य उधेश्य प्रत्येक भारतीयाला त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करणे हा आहे.

कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष

मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर

 

हमारी वेबसाइट में आपका स्वागत हैं

https://www.kosaremaharaj.com

You May Also Like 

--

Kosare Maharaj

Founder, National President

Manav Hit Kalyan Seva Sanstha 


Contact : 9421778588

Web: https://www.kosaremaharaj.com


Follow me on 👍


Post a Comment

0 Comments