प्रथम पुण्यस्मरण आमच्या वाहिनी कै. सौ. शालिनी किसना बोन्डे मागच्या वर्षी दि. २२/०४/२०२१ रोजी यांना देव आज्ञा झाली


प्रथम पुण्यस्मरण आमचे  लाडके मित्र मोठे भाऊ किसना  लक्ष्मण बोन्डे
 त्यांची पत्नी आमच्या वाहिनी कै. सौ. शालिनी किसना बोन्डे  मागच्या वर्षी दि. २२/०४/२०२१ रोजी यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. आज  दि. २२/०४/२०२२ रोजी आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली ( कोसारे महाराज )

--

Kosare Maharaj

Founder, National President

Manav Hit Kalyan Seva Sanstha 


Contact : 9421778588

Web: https://www.kosaremaharaj.com


Follow me on 👍







 

Post a Comment

0 Comments