बहीण एक अनोखं नातंआईनंतर जर जगात तुमच्यावरजीव टाकणारी कोणी व्यक्ती असेलतर ती म्हणजे बहीण. असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेलअशी बहीण निर्माण केलीकुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.गुणांचं तोंड भरून कौतुक करते.अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते.रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,लाख लाख शुभेच्छा तुला आज आहेबहीण भावाचा पवित्र सण…भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

बहीण 
एक अनोखं नातं
आईनंतर जर जगात तुमच्यावर
जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल
तर ती म्हणजे बहीण. असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली.
 आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल
अशी बहीण निर्माण केली
कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.
गुणांचं तोंड भरून कौतुक करते.
अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते.
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments