स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?  जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात…. उठा आणि संघर्ष करा!  विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. ज्याला संधि मिळते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता. जेवढं मोठं आपले ध्येय असते, तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात. स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात. 
( कोसारे महाराज )

Post a Comment

0 Comments