मानव हित कल्याण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
दिनांक ०३/०७/२०२१ शनिवार रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता वृक्षारोपण चा कार्यक्रम नेहा अपार्टमेंट रामकृष्ण नगर नागपुर ला येथील वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या वृक्षारोपण कार्यक्रमा मध्ये नागरिकाने अनेक प्रकारचे झाडे रोपण करण्यात आले त्यात मुख्य रूपाने कोसारे महाराज ,हेमराज हेडाऊ, निलेश पाटील ,राजेश पाटील, आणि आडे साहेब आणि इतर बंधू आणि भगिनी च्या सहकाराने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला
रामकृष्णा नगर नागपूर - नेहा अपार्टमेंट फ्लॅट या उपक्रमांतर्गत मानव हित कल्याण सेवा संस्था याच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असताना त्यांच्यात पर्यावरण विषयक आस्था निर्माण करून 'आपणही पर्यावरणाचा एक मित्र बनले पाहिजे' हा विचार रुजविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘वृक्षमित्र’ ही संकल्पना राबवित असताना प्रत्येक वस्तीचे वृक्षांशी मैत्री करून त्या वृक्षाची पूर्णपणे वाढ होईपर्यंत त्याची जपणूक करणे गरजेचे आहे. या उपक्रमामुळे वस्ती मध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.
मानव हित कल्याण सेवा संस्था नागपूर या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये एक कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 'विकसनशील' देशाकडून 'विकसित' देशाकडे मार्गक्रमण करत असताना ‘पर्यावरण’ हा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व कोसारे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी व परिसरात १००१ वृक्षारोपणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यापैकी आज उमरेड रोडच्या दुतर्फा १०१ झाडांचे पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आंबा, चिंच, करंज, वड अशी विविध प्रकारची झाडे असून भविष्याच्या दृष्टीने ही झाडे अतिशय उपयुक्त आहेत. यावेळी मानव हित कल्याण सेवा संस्था च्या 'विकासार्थ सदस्य ' या उवक्रमाचे मुख्य रूपाने कोसारे महाराज ,हेमराज हेडाऊ, निलेश पाटील ,राजेश पाटील, आणि आडे साहेब आणि इतर बंधू आणि भगिनी च्या सहकाराने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झालाआदी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
Read More : How to make contact us page for blogger
कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष
मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर
हमारी वेबसाइट में आपका स्वागत हैं
You May Also Like
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Kosare-Maharaj-Mahavidyalaya.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/svachchhata-ka-mahatv.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Happiness-and-Success.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Social-service-work%20.html
- https://www.kosaremaharaj.com/2022/11/Happiness-and-Success.html
--
0 Comments
Hello friends please spam Comments na karen, aapko Post kaisi lagi aap jarur batayenge aur post share jarur kare